नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून आठव्या फेरी अखेर भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांच्यावर १ लाख ३ हजार ३५४ मतांची आघाडी घेतली आहे. ...
नाशिक : लोकसभा निवडणूक निकालानंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील संवेदनशील परिसरात प्रामुख्याने भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात संचलन करण्यात आले़ ...
नाशिक : घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा रात्रीच्या सुमारास विनयभंग करण्यात आल्याची घटना द्वारका परिसरात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, द्वारका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी बुधवारी रात्री घरात झोपलेली होती़ रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित शा ...
नाशिक : कस्टम विभागातील वकिलाला फ ीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एका कंपनीमालकाला ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश श्वेता चांडक यांनी दिली़ २००९ पासून हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़ ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील निकाल ऐकण्यासाठी नागरिक आतुर झाले आहेत. काहींनी निकाल एन्जॉय करण्याची तयारी सुरू केली आहे. कॉलेजरोडवर मोठ्या पडद्यावर निकाल बघण्याची सोय संस्कृती ...
नाशिक : चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या विक्रांत मेहता याने उपविजेतेपद पटकावत रौप्यपदाला गवसणी घातली़ ...
त्र्यंबकेश्वर : बुद्ध पोर्णिमेनिमित्त बोधिसत्व गौतम बुद्ध यांना येथील शेकडो अनुयायांनी आदरांजली अर्पण केली. सुभाष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना करण्यात आली. सुरेश काशीद, मधुकर कडलग, विजय गांगुर्डे, शंकर शिंदे, नानासाहेब दोंदे आदिंची भाषण ...