येवला : तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील व अनु.जाती-जमातीच्या निवडक लाभार्थींची प्रकरणे मंजूर होऊनही निवड झालेल्या २२ लाभार्थींना अद्याप संकरित गायीचे वाटप झाले नाही, अशी तक्रार सायगाव, महालखेडासह ग्रामस्थांनी केली आहे. ...
विद्युत वितरण अभियंता मंगेश प्रजापती, नाशिक, जलसेवा विभागाचे डी. एम.जाधव यांना पत्र देवून विद्युत मोटरी बंद करण्याबाबत मागणी केली आहे. प्रजापती यांनी थ्री फेज विद्युत वाहिनी बंद केली असून आता सिंगल फेजवर अंबोलीसाठी घरगुती वाहिनी सुरू असल्याचे प्रजापत ...
गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास टी. यू. व्ही. इंडिया प्रा. लि. संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ. ९००१ : २००८ प्रमाणिकरण मिळाले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचे आय.एस.ओ. प्रमाणिकरण व सर्टिफिकेशन प्रक्रियेमुळे प्रशासक ...
नाशिक : खात्यावर पैसे शिल्लक नसतानाही धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने चंद्रशेखर बोंडे यांना एक महिना शिक्षा सुनावली. बोंडे यांनी उमेश अरविंद भांबोरीकर यांच्याकडून पन्नास हजार रुपये हात उसनवार घेतले होते व ते परतफेडीसाठी धनादेश दिला. परंत ...