नाशिक- महापवितरणच्यावतीने घेण्यात येत असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक परिमंडळातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया दि. १२ ते २० पर्यंत नाशिक परिमंडळ कार्यालय येथे होणार आहे. ...
पंचवटी : दोन दिवसांपूर्वी विडी कामगारनगरजवळील पाटात बुडालेल्या दोन मुलांपैकी योगेश माहुरेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी लाखलगाव शिवारात सापडला़ दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे जवान तसेच नागरिक या दोघांचा शोध घेत होते़ दरम्यान, प्रणव खेलुकर या मुलाचा मृतदेह ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत काम करणारे जिल्हा सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या वर्षभरापासून वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय मजदूर फ ोर्स सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच् ...
नाशिक (प्रतिनिधी)- शुक्ल-यजुर्वेदी ब्रााण संस्थेच्या वतीने ४१ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेदशास्त्री संपन्न भालचंद्र शौचे व सहकारी गुरुजींनी बटूंबर संस्कार केेले. श्री महंत रामप्रसाद शास्त्री, श्री महंत भक्तिचरणदासजी यांनी ...
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेने पाणीपुरवठ्याची स्थायी कामे हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत पंचवटीत नीलगिरी बाग येथे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बारा बंगला येथून जलवाहिनी टाकण्याच् ...
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अचानक नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पक्षाच्या नगरसेवकांना राजगड येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पालिकेतील कामगिरीवर उपस्थित झालेले प्रश्न आ ...