त्र्यंबकेश्वर : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (शिवसेना) मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुशावर्त चौकात भगवा गुलाल उधळून एकमेकांना गुलाल लावून जल्लोष साजरा केला. विजयी मिरवणूक तथा विजयी रॅली काढण्यास आचारसंहिते ...
देवळा : सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर देवळा तालुक्यातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. ...
वणी : महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण हे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे वृत्त पोहोचताच वणीत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून, पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. ...
नाशिक : संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २३ ते २५ मेपर्यंत झोडगे (ता. मालेगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे. अहेर शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ...
ओझरटाऊनशिप : मोदी सरकारला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि नाशिकच्या दोन्ही मोदी समर्थक खासदारांचा विजय झाल्यामुळे ओझरगाव व परिसतरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट पसरलेला होता. जसजसे निकाल जाहीर होत गेले तशी बाजारात गर्दी वाढत ...
जनतेने दिलेला कौल मान्यच आहे. मात्र यातून एक चांगले झाले, की देशाला स्थिर सरकार मिळाले. त्याची गरजच होती. आम आदमीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. आघाडीच्या शासनाविरोधात जनतेने कौल दिला. ...
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर त्या पक्षाने आघाडी सरकारच्या अपयशावर खापर फोडत टीका केली, तर पराभूत पक्षांच्या शहराध्यक्षांकडून जनतेचा कौल मान्य करीत मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे सांगितले. ...
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्यांनी केलेल्या पोस्टल मतदानातही सेनेचे हेमंत गोडसे यांनाच पसंती देण्यात आली आहे. एकूण मतदानाच्या निम्मे मतदान एकटे गोडसे यांना मिळाले असून, छगन भुजबळ दुसर्या ...