सिडको : अंबड गावातील मनपा कार्यालयासमोर चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक (क्र. एमएच ४१ जी ६६८५) व होंडा ॲक्टिव्हा (क्र. एमएच १५ ईडी०८०३) यांच्यात अपघात घडला. ...
नाशिक : राज्यात आणि नाशिकमध्ये होत असलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागाच्या वतीने युवकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १७ मे ते ५ जूनदरम्यान सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...
नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणा ...
नाशिक : महापालिकेत कामे होतात काय, महापौर त्यासाठी सहकार्य करतात काय, आमदार काय करतात, त्यांचा पालिकेत हस्तक्षेप असतो का, असे अनेक प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांना प्रथमच मोकळे बोलण्याची संधी दिली आणि महापौर तसेच आमदार यांचीही माह ...
नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही नागरिकांना अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. नाशिक येथे आज प्रत्येक ...