लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Descriptive water for people in the ward 30 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

टाकळीरोड : येथील प्रभाग क्र. ३० मधील जयशंकर लॉन्स परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...

फुले-शाहू-आंबेडकर संस्थेच्या वतीने अभिवादन - Marathi News | Greetings on behalf of Phule-Shahu-Ambedkar Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुले-शाहू-आंबेडकर संस्थेच्या वतीने अभिवादन

नाशिक : फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुद्देशीय संस्था वैद्यनगर हॅपी होम कॉलनी शाखा यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाली भाषेचे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी विचार मांडले. जगात अनेक देशांत पुरातत्त्व विभागाकडून खोदकाम करण्यात आल ...

गोडसेंची विजयी फे री - Marathi News | Godsechie wins FE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोडसेंची विजयी फे री

ठिकठिकाणी जोरदार स्वागत ...

क˜्यांवर रंगल्या मोदींच्या चर्चा - Marathi News | Modi's discussion of the colors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क˜्यांवर रंगल्या मोदींच्या चर्चा

नाशिक : लोकसभा मतदानानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा होती़ नाशिक, दिंडोरीसह देशभर भाजपाने मारलेल्या मुसंडीची चर्चा शहरातील गल्लोगल्ली तसेच क˜्याक˜्यांवर रंगल्याचे आज चित्र होते़ ...

अवैध वाहतुकीला लगाम लागणार का? नागरिकांचा सवाल : समांतर रस्त्यावरील प्रकार - Marathi News | Is there any restriction on illegal transport? Citizen's question: Parallel road type | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाहतुकीला लगाम लागणार का? नागरिकांचा सवाल : समांतर रस्त्यावरील प्रकार

इंदिरानगर : मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक समांतर रस्त्यादरम्यान अवैधरीत्या प्रवाशांची रिक्षातून होणारी वाहतूक आणि जीवघेणा प्रवास अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यादरम्यान दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, पाथर् ...

विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन - Marathi News | Organizing different training classes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित कुक्कुटपालन या सहा दिवसांच्या प्रशिक्षण. ...

दिंडोरीमध्ये चव्हाण लाखाने तर नाशकात गोडसे ६६ हजाराने आघाडीवर - Marathi News | Chavan lacquer in Dindori and Godse 66 thousand leaders lead in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीमध्ये चव्हाण लाखाने तर नाशकात गोडसे ६६ हजाराने आघाडीवर

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून आठव्या फेरी अखेर भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांच्यावर १ लाख ३ हजार ३५४ मतांची आघाडी घेतली आहे. ...

नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर - Marathi News | In Nashik, Hemant Godse leads the front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर

नाशिक येथे दुसर्‍या फेरीअखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर १३ हजार ९९३ मतांची आघाडी घेतली आहे. ...

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भद्रकालीत पोलिसांचे संचलन - Marathi News | Police operation in Bhadrakali on the backdrop of election results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भद्रकालीत पोलिसांचे संचलन

नाशिक : लोकसभा निवडणूक निकालानंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील संवेदनशील परिसरात प्रामुख्याने भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात संचलन करण्यात आले़ ...