चांदोरी : येथील क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये पुणे विद्यापीठाकडून गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती, क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक द ...
येवला : मतदारायादीत नावे नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले, विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने मतदारयाद्यांचा पुनसर्वेक्षण करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षे ...
निफाड : निफाड तालुक्यातील कुरूडगाव येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त करीत असल्याने शेतकर्यांत घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडत आहे. ...
नाशिक : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अशोक सावंत यांच्या नावाची चर्चा पुढे येताच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे व प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांची या पदावर वर्णी लावावी, यासाठी पक्षांतर्गत गट सक्रिय झाले असून, शनिवारी दोन ...
सुरगाणा : तालुक्यातील अलंगुण येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह त्रिपुरा राज्याचे ग्रामविकास, वनविभाग व उद्योगमंत्री जितेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो वर्हाडींच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...
नाशिक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही़ त्यामुळे सर्वप्रथम ही पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ आरोग्य विज्ञान विद्या ...