मेशी : फरिदकोट (पंजाब) येथे मृत्यू पावलेला येथील भूमिपुत्र असलेल्या नायक संपत जाधव यांना येथे सैन्यदलातील जवानाकडून मानवंदना देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे एका राजकीय पक्षाच्या इच्छुकाकडून आयोजित मेळावा त्याच पक्षातील काहींनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला! ...
वणी : हाउसेस विक्री करण्यापूर्वी मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांनी टाळल्याने या विरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपालिका संस्थाकडे दाद मागितली आहे. ...
येवला : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदान रकमेचा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयाला दिलेले बँक खाते नंबरच चुकल्याने अनुदान मिळत नसल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
८५ विहिरींची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी महात्मा गांधी नाशिक : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...