विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे यांचं झालं आहे. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हट ...
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
नाशिकमधील हनी ट्रॅपप्रकरणी ज्या अधिकारी आणि संबंधित हॉटेल व्यावसायिकाभोवती संशयाचे जाळे आहे त्यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणांची आता चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. ...
2006 Mumbai Train Blasts: मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोघे संशयित आरोपी हे २०१६सालापासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भाेगत होते. सोमवारी (दि.२१) उच्च न्यायालयाने १२ संशयित आरोपींची या गुन ...
नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेच्या २० वर्षीय मुलीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. ...
काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. ...