नाशिक : वि. के. पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम स्थान व बॅटमिंटन संघाने द्वितीय स्थान पटका ...
नाशिक : द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष द. गो. जगताप होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ...
नाशिक : माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच पंर काढून आणण्याच्या नावाखाली कार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे़ आनंदवली येथील सिरीन मेडोजमध्ये राहणारे विक्रम दिग्विजय कपाडिया यांच्या होंडा सिटी कारवर (एमएच १५, डीसी १२७८) योगेश दिगंबर उपास ...
नाशिक : येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कामांचा आढावा घेणार असल्याने विविध यंत्रणांनी आजवर केलेली कामे व त्या कामांच्या उपलब्धतेबाबत सूक्ष्म आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याची पूर्वतयारी म् ...
नाशिक : येथील श्रीराम समर्थ अध्यात्मिक व धार्मिक प्रतिष्ठान आयोजित सालाबादप्रमाणे रामदासनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, बंटी तिदमे, उपासनी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावे ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील अंजनाबाई बन्सी भागवत (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुुले, पती, सुना, नातवंडे, दोन मुुली व जावई असा परिवार आहे. ...