नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश क रत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ८२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
नाशिक : द्वारका येथे उभी असलेली बोलेरो जीप (एम.एच १५ ए.जी. ७७८२) ही अज्ञात वाहनचोरांनी भर दुपारी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राम तानाजी वर्पे (वय ४५, रा. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक : महसूल अधिकारी, कर्मचार्यांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प झाल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या दालनाला कुलूप ठोकून घोषणाबाजी क ...