सातपूर : नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने सातपूर परिसरातील महापालिका, तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नवागतांचे स्वागत करण्याबरोबरच सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
सिडको : रायगड चौक येथील मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण नगरसेवक सुधाकर बडगुजर व शिक्षण मंडळ सदस्य हर्षा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पंचवटी : औदुंबरनगर येथिल औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीने येत्या बुधवारपासून दत्तमंदीर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. ...
कळंबोली : शाळेचा पहिला दिवस, नवी पुस्तके, नवा गणवेश, नवे दप्तर..... जुन्याबरोबरन नवीन मित्रांना भेटण्याची ओढ तर दुसरीकडे सुट्टी संपल्याची नाराजी सोमवारी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होती. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा विद् ...
नामपूर : मोसम खोर्याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...