नाशिक : महापालिकेत एकसदस्यीय प्रभागरचनेसंबंधी धोरण निश्चितीसाठी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे बैठक झाली. यावेळी नाशिकसह राज्यातील सहा महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. ...
नाशिक : नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सेवा पुरविण्यासाठी राज्यात लोकसेवा हक्क अध्यादेश लागू करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून आता जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. ...
नाशिक : नादुरु स्त वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोघांना बेदम मारहाण करून लुटणार्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़ सिद्धार्थनगर परिसरात ३० जून २०१५ रोजी वाहन नादुरुस्त झाल् ...
नाशिक : नवजीवन एज्युकेशन सोसायटीतर्फे पदवीधारक व पदव्युत्तर पदवी असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मेगा जॉब फेअरचे शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सिडकोतील शिवशक्ती चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. उच्चशिक्षित तरुण आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांचे डायरेक् ...
चूल विझण्याचे संकट : जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने साधूंना आकाशाखाली पोटपूजेची व्यवस्था करावी लागत आहे. पावसाच्या हलक्या सरींनी बुधवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावल्याने साधुग्राममध्ये मांडण्यात आलेली चूल विझण्याचे संकट काही क्षणापुरते ओढ ...
नाशिक : पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाल्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुंडांचे राज्य सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जयवंत जाधव यांनी पोलीस आयुक्त एस़जगन्न ...