सिडको : ड्रेनेज चोकअप होणे, घरात ड्रेनजचे पाणी साचणे, शौचालयातून ड्रेनेजचे पाणी बाहेर येणे अशा प्रकारच्या तक्रारींनी सिडकोवासीय हैराण झाले असून, यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही मनपा सिडको विभाग सुस्तावलेलाच दिसत आहे. या ...