नाशिक : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी विद्यामंदिर शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक सुनीता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यात वर्षभराच्या शालेय उपक्रमांचे नियोजन व पालकांचा सहभाग यावर चर्चा करण ...