नाशिक : दोन नवीन बोलेरो वाहनाच्या खरेदीत प्रत्येकी एक लाख रुपयांची सूट मिळवून देतो या नावाखाली पुणे येथील संशयिताने दोघांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या ...
नाशिक : मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी भारतातील अग्रगण्य अमर सर्कस नाशिककरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा दाखल झाली असून, लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी ही सर्कस गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात ...
पंचवटी : दिंडोरीरोड परिसरातील नाशिक इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) संचलित अण्णासाहेब पाटील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी पालक-मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने हे उपस्थित होते. यांनी विद्यार्थ ...
पंचवटी : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथील बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गुरुवारी (दि़६) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ...
इंदिरानगर : मागील भांडणाची कुरापत काढून रिक्षाचालकावर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़७) रात्री पाथर्डी फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हाणामारीचा तसेच बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...