निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्याच वर्षापासून सुरू आहे. ...
नाशिक : कारला रिक्षाने पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत युवकाचे नाव नितीन रामदास कापसे (२५, रा. बजरंगनगर, आनंदवल्ली) असे आहे. शनिवारी (दि.८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास अशोकस् ...
नाशिक : उपनगर येथील एका इसमाने रविवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव संजय रामजी सिरसाठ (४५) असे असून, ते परिसरातील भाजीमार्केटजवळील रहिवासी आहे़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरण ...