नाशिक : कुंभमेळ्याच्या दरम्यान, मुंबईहून कोकणला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिल्याने दुसरी पर्वणी संपल्यानंतर लगेचच रात्री १२०० बस तातडीने एका रांगेत मुंबईला रवाना होणार आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक रस्त्यात येऊ न देता खास आरटीओच्या ...
नाशिक : अमृताचा झरा इतरत्र कोठेही नसून मानवी देहातच तो निरंतर पाझरतो आहे. मानवी शरीरात असलेल्या या अमृताच्या कुंभाचा अनुभव सद्गुरुद्वारे आत्मज्ञान प्राप्ती करणार्याला मिळू शकतो, असे प्रतिपादन महात्मा हरिसंतोषानंद यांनी केले. ...
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या वर्षासाठी आयुक्तांनी सहा महिन्यांपूर्वी सादर केलेले परंतु एलबीटी रद्द झाल्यामुळे सद्यस्थितीत आउटडेटेड ठरलेल्या अंदाजपत्रकाला महासभेत तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. यावेळी मोजक्या सदस्यांनी उत्पन्नव ...
नाशिक : पोलीस प्रशासनाने पर्वणी काळात पंचवटी आणि नाशिक अमरधामचा वापर करण्यास बंदी घातल्याने तसेच अन्यत्र ठिकाणी अंत्यसंसकार करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकचे पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना निवेदन देण्यात आले. ...