नाशिक : अखिल भारतीय मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.२६) ऑगस्ट ते गुरुवार (दि.१०) सप्टेंबर या काळात दररोज संध्याकाळी ४ वाजता सद्भावना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : निमार्ेही अनी आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास यांच्याविरोधात महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास गुरू लक्ष्मणदासजी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे़ न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार अयोध्यादास यांचे वकील हजर झाले व त्यांनी पुरावे सादर केले़ ...
नाशिक : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्यानंतर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...