सध्या भारतीय लष्करात सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडीत थेट ऑलिम्पिकची पात्रता गाठली असून, अशी किमया करणारा तो नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिलाच उंच उडीपटू ठरला आहे. ...
जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. ...
महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. ...
विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला हमरस्त्यावर असलेले एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरने फोडून त्यातील काही लाखांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. ...
२८ ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती बिस्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या होत्या. ...