दिंडोरी- कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प ...
देवळा- पोलिस पाटील पदाची रिक्तपदे भरतांना पोलिस पाटलांच्या वारसांना शासननिर्णयानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावा. ा वारसांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे मा ...
येवला (वार्ताहर) तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावासह नगरपालिका साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा व बोकटे येथील भैरवनाथ यात्रेसाठी पालखेड आवर्तनाने पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेने येवला पालखेड कार्यालयासमोर गुरु वारी उपोषण केले. यश ...
नाशिक : सिडको जवळील उंटवाडी येथील सुमारे ८० वर्षा पुर्वीच्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात यंदाही येत्या शनिवार दि. २३ व रविवार दि. २४ एप्रिल २०१६ असे दोन दिवस यात्रौत्सव साजरा होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्यावतीने पुरोहित, ग्रामस्थ अशा २००-२५० जणांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून भुजबळ फार्म येथील कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समता परिषदेचे नेते दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ, चेतन बागु ...
नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण ...