नाशिक : ओळखीचा फायदा घेत अशोकस्तंभ येथून एका रिक्षाचालकाने व्यवसायानिमित्त नेहमी नाशकात येणार्या एका प्रवाशास गंगापूर गावाच्या पुढे नेऊन मारहाण करत लुटल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ाचा वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत सरकारवाडा पोलिस ...