गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भुजबळ फार्महाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
राज्य सरकारने यापुर्वीही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मराठा आरक्षण देताना ते कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देण्याची भूमिका सरकारने आधीच जाहीर केली आहे. ...