अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Rahul Dhikale Devyani Pharande: महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवले. त्यानंतर नाराजीची लाट येताच भूमिका बदलली. ...
HC on Manikrao Kokate Arrest: सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांनाआज मुंबई उच्च न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे. ...
उद्धवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य युती मोडीत काढण्यासाठी नवी युक्ती, अजित पवार गट दूरच, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई ठरणार, छोट्या पक्षांना आघाडीचाच राहणार आधार ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुती हवी आहे त्यामुळे ते सातत्याने भाजपा नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. व्यवहार्य तोडगा काढण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्षांचे नेतृत्व आहे ...
जिल्हा न्यायालयाने कोकाटे प्रकरणी स्पष्ट आदेश पारित केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात धाव घेत कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करा अशी मागणी केली होती ...