निवाने : नाशिक येथे २४ सप्टेंबर रोजी होणार्या मराठा क्रांती मुक मार्चाच्या नियोजनासाठी कळवण तालुक्यातील निवाने येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात मराठा समाजाची बैठक संपन्न झाली.प्रारंभी कोपर्डी घटनेतील बलिकेस उरी येथील शहीद झालेल्या जवानांना सामूहिक ...
नाशिक : भारती शेअर मार्केट क्लासेसतर्फे शेअर मार्केटिंगवर आधारित मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प. सा. नाट्यमंदिर येथे सेमिनार होत आहे. यात शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या संकल्पना तेजी-मंदी नफा, टेक्निक ...
नाशिक : शहरातील नांदूरनाका येथे बंजारा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी येत्या गुरुवारी (दि.२२) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ११ वाजता मोर् ...
नाशिक : मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ मेंगाळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ठाकू र समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, या समाजातील अनेक तरुण उच्चशिक्षण ...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परप्रांतियांविरोधातील आंदोलनादरम्यान सातपूरच्या शाळेत २६ जानेवारी रोजी महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात तोडफोड करून पोलीस कर्मचार्यांना मारहाण व हुज्जत घातल्याप्रकरणी मनसेचे माजी ...