सटाणा:शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे.बाराबलुतेदारांचा रिहवास असलेला हा प्रभाग असून पाणी टंचाई ,गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे पालिका प्रशासन मुलभूत सुव ...
नेहरू चौक पिंपळपार येथे होणार्या पाडवा पहाट कार्यक्र माचे गायक अर्शद अली खान यांचे स्वागत करताना संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे. समवेत नितीन वारे, आनंद ढाकीफळे, रवींद्र कदम, पंकज शेवाळे, मनीष महाजन, निखिल पंडित व इतर मान्यवर. (छाया : सचिन निरंतर ...
सिडको : येथील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून भोजनाचा आनंद घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, मिठाई तसेच शालेय बॅगसह विविध वस्तूंचे वाटप करण ...
नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईस शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२९) उपनगर परिसरात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित करीम लाला पठाण (४५, रा. फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड) याने मध्यरात्रीच्या सुमारास ...
नाशिक : पंचवटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर कंटेनरचालकास लुटल्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीपथकामुळे फसला़ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तीन जण फरार झाले आहेत़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...