नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा नाशिककरांवर येऊन पडणार आहे ...
मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या २६६ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला केंद्र सरकारकडून तिसरा व चौथा हप्ता मार्च २०१७ पूर्वीच मिळावा यासाठी महापालिकेने मंत्रालयाला प्रस्ताव पाठविलेला आहे. ...
नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या,वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. ...