खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
येवला : येवल्यात विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) संघर्ष समिती अंतर्गत कोष्टी व स्वकुळ साळी विणकर समाजाच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी रॅलीद्वारे येऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...
दिंडोरी : दिल्ली येथील सी.पी.एस आॅलिंम्पियाड या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिंम्पियाड परीक्षेत जनता इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळालेआहे. ...
येवला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येवले तालुक्यातील पाचही केंद्रांवर इंग्रजीच्या पेपरसह सुरळीत सुरु झाली. ...
नाशिक :गोदावरी नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंडं विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भूगर्भातील हक्कचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या २१ मार्च रोजी, तर पंधरा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड येत्या १४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...