शहरातील सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खांडवी बोलत होते. कोरोनाची काळजी घेऊन सर्वांनी सणाचा ... ...
गणेशस्थापनेच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरातून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. दरम्यान, यंदा शहरात ०७ गणेश ... ...
आपात्कालीन निधीच्या मुद्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे झालेल्या वादावर रविवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत पडदा पडला. तत्काळ मदत देण्यासाठी पुनर्नियोजित निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिका ...
कानडे मारुती लेन भागातील एका टेलरिंग साहित्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, रोख पाच हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १२) एकूण ९८ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात नाशिक मनपा क्षेत्रात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६०४ वर पोहोचली आहे. ...
विधिमंडळाची अंदाजपत्रक समिती नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वीच या समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मुक्कामी आले असून, दौरा आयोजकांनी त्यांची चांगलीच ऊठबस ठेवली आहे. समितीच्या दौऱ्यापूर्वी आलेल्या स्वीय सहाय्यकाने मात्र नाशि ...
गेल्या २३ वर्षांपासून खुर्चीला चिकटून असलेल्या महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयातील वरिष्ठांच्या मनमानी कारभारावर संघटनांकडून टीका होऊ लागल्यानंतर महावितरण प्रशासनाने पुन्हा चालबाजी करत बदलीच्या नावाखाली वरिष्ठांच्या केवळ खात्यांची अदलाबदल करत शासना ...
गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरू असून दारणा धरणातून रविवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान १२ हजार ७८८ क्युसेक तर गंगापूर धरणातून सकाळपासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असू ...