लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अण्णा भाऊ साठेनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through Anna Bhau Sathe Nagar tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णा भाऊ साठेनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठा

इंदिरानगर : वडाळागाव येथे विद्युत मोटारीने पाणी खेचण्याची स्पर्धा सुरू असल्याने अण्णा भाऊ साठेनगरात ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे ...

रोगापेक्षा इलाज भयंकर - Marathi News | Cure therapeutic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोगापेक्षा इलाज भयंकर

विद्युत विभागाच्या वतीने दिवे कायमच चालू-बंद होत असल्याने एकीकडे मनपाकडून बचत केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

कॅन्टोन्मेंट बोर्डाने शोधावे उत्पन्नाचे पर्याय - Marathi News | Search by the Cantonment Board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅन्टोन्मेंट बोर्डाने शोधावे उत्पन्नाचे पर्याय

संरक्षण मंत्रालयाच्या पुणे दक्षिण विभागाचे संचालक एस. के. जे. चव्हाण यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला नुकतीच भेट दिली. ...

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांची गर्दी - Marathi News | Citizens crowd for income certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी कालपर्यंत महापालिकांच्या विभागीय कार्यालयाबाहेर अर्जासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांनी सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेढा दिला. ...

रस्त्यांवरील विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action on street vendors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांवरील विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.३) गंगापूररोड तसेच रविवार कारंजा परिसरात रस्त्यांवर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडील साहित्य जप्त केले ...

बागड यांच्या कार्याचा गौरव - Marathi News | The pride of Bagad's work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागड यांच्या कार्याचा गौरव

सटाणा : येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त ‘यशचंद्राचे चांदणे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...

सेनेचे सदस्य सहलीला, अपक्ष नाशिकलाच? - Marathi News | The members of the army team, independent Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेनेचे सदस्य सहलीला, अपक्ष नाशिकलाच?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिलच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३) सायंकाळी शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी सहलीला रवाना झाले ...

बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन - Marathi News | Junket's bail plea in fake currency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन

नाशिक : बनावट नोटा छापून त्या कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमुख संशयित छबू दगडू नागरे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सोमवारी (दि़३)जामीन मंजूर केला़. ...

पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा - Marathi News | Nutrition diet scandal; File offense | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा

नाशिक : शालेय पोषण आहार वितरणामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. ...