लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सायकल शेअरिंग’ उपक्रमाचा शुभारंभ - Marathi News | Launch of 'Cycle Sharing' initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सायकल शेअरिंग’ उपक्रमाचा शुभारंभ

नाशिक : महापालिका, टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल शेअरिंगचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी - Marathi News | The demand for a penalty against the sale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी

नाशिक : बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावल्याने सातपूर परिसरातील व्यावसायिक संभ्रमात सापडले आहेत. ...

दंडात्मक कारवाई, तरीही नागरिकांची दांडगाई - Marathi News | Penal action, still the gunman's gunman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंडात्मक कारवाई, तरीही नागरिकांची दांडगाई

नाशिक : महापालिकेने गोदाघाटावर वाहने-कपडे धुणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असली तरी नागरिकांकडून दांडगाई सुरूच आहे. ...

कार्यालय आवार बनले भंगाराचे गुदाम - Marathi News | The barn warehouse that became the office premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यालय आवार बनले भंगाराचे गुदाम

सिडको विभागीय कार्यालय इमारतीच्या मागील आवारात खराब झालेले विद्युत पोल व इतर नादुरुस्त असलेले साहित्य असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...

नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त - Marathi News | New majourate to the new executive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त

नाशिक : सावानाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बुधवारी (दि. १२) नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ...

प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी? - Marathi News | Workers' association on ward committees? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी?

नाशिक : महापालिकेत भाजपाने कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रभाग समित्यांवरही प्रत्येकी २ सदस्य नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. ...

कोण हरले, कोण जिंकले, सावानाचे व्हावे भले ! - Marathi News | Who loses, who wins, can be shawl! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोण हरले, कोण जिंकले, सावानाचे व्हावे भले !

१७५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालयासारख्या ज्ञानमंदिराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, हे मात्र नक्की. ...

भाजपा विरोधक एकवटले - Marathi News | BJP opponents assembled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा विरोधक एकवटले

महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम आहे ...

‘अन्न वाचवा; भुकेलेल्यांना दान करा’ - Marathi News | 'Save food; Donate to the Hungry ' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अन्न वाचवा; भुकेलेल्यांना दान करा’

उंटवाडी परिसरातील रहिवाशांनी गो-ग्रास रथापासून तर थेट शहरातील गरजूंपर्यंत अन्न पुरविण्याचा उपक्रम मागील दोन महिन्यांपासून रहिवाशांनी हाती घेतला आहे. ...