येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. ...
लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे. ...
नांदगाव : ह्यअतिवृष्टी व पुराने झालेले नुकसानह्ण या विषयावर गेल्या शनिवारी (दि.११) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ...
निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चारजणांना अटक करण्यात आली असून, यात आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयितांकडून छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २ ...
सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...