नाशिक : स्वामी नारायण मंदिरात सुरू असलेल्या सद्गुरू वंदना महोत्सवांतर्गत मंगळवारी (दि.८) देशभरातील भाविकांच्या उपस्थितीत रुक्मिणी स्वयंवर सोहळा रंगला. ...
नाशिक : लष्करी आस्थापनांच्या हद्दीपासून १०० किंवा ५०० मीटर अंतरापर्यंत प्रस्तावित बांधकामांच्या परवानग्या लष्करी विभागाचे कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेने तत्काळ देण्यास सुरुवात करावी, ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात असलेल्या वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली गौतम बुद्धांची मूर्ती बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. ...
सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़ ...
सातपूर : रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मंडईतील भाजीविक्रे त्यांनी सोमवारी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
नाशिक : नंदिनी (नासर्डी) नदीवरील अतिक्रमण हटवून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून व जीवित हानीपासून वाचवावे, अशी मागणी जय बजरंग युवक प्र्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. ...