नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिवनई येथील उपकें द्राचे काम ३१ आॅगस्टनंतर पूर्ण क्षमतेने व वेगात सुरू होईल, असा विश्वास कुलगुरू वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला. ...
नाशिक : तोंडावर आलेल्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याने सभासदांसह संचालक हवालदिल झाले आहेत. ...
आझादनगर : महापालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली. ...