नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. ...
तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लक्ष्मीनगर रस्ता कॉँक्रिटीकरण लोकार्पण व जलयुक्त शिवार कामांना प्रारंभ करण्यात आला ...
खामखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत. ...
नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शुक्रवारी (दि. १२) पाचव्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून, यात ३५ शाळांकरिता ५६ प्रवेश अर्जांची निवड झाली आहे. ...