मालेगाव : रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले ...
हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. ...
येवला : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ’ च्या जयघोषात सोमवारी येवला शहरात ठिकठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे मोठयÞा उत्साहात स्वागत करण्यात आले. ...