आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन केवडीबन परिसरातील एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा दिवसा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरूले. ...
राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे. ...
नाशिक : आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाचा १५ हजार रुपये शेकडा, असा विक्रमी भाव मिळाला आहे ...
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. ...