नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला ...
नाशिक : न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील आझादनगर परिसरात दहा दरोडेखोरांच्या टोळीने गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घालून रवींद्र मोरे यांच्या घरात दरोडा टाकून दहा हजार रुपये रोख व सोने चोरून नेले ...
नाशिक : इंधनाची चोरी करणाऱ्या ग्रामीण भागातील दोन पेट्रोलपंप सील केल्यानंतर ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरातील एक व घोटी येथील एक अशा दोन पेट्रोलपंपाची संशयावरून तपासणी केली आहे. ...
नाशिक : महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. ...
‘जनस्थान’ या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे विद्या करंजीकर यांना ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ...
नाशिक : महापालिका महासभेने स्थायी समितीने सादर केलेल्या १७९९.३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक २१७३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला परराज्यातील दोन लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पकडला. ...