नाशिक : शहरात इमारतींच्या तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्या सभेत नगररचना विभागाला दिले आहेत. ...
नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रविवारी सकाळ-पासून सहा तासांचा मेगाब्लॉक असल्याने मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ...
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीस पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समाविष्ट झालेल्या नाशिक महापालिकेनेही पुणे महापालिकेच्या धर्तीवर मोठ्या प्रकल्पांसाठी कर्जरोखे उभारणीबाबत चाचपणी चालविली आहे. ...
नाशिक : बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात शनिवारी (दि.२४) वरुणराजाने सकाळी हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेली संततधार व ढगाळ हवामानामुळे नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले. ...