जोरण : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, शेत मशागत व पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. ...
नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे ...
नागरिक आणि पदाधिकारी यामधील समन्वयक म्हणून काम करून मानूर गट समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जि. प. सदस्य डॉ. भारती पवार यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना केले. ...
सिन्नर : यंदा पाऊस सरासरी पडेल व शेतीसाठी समाधानकारक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र पावसाळ्याची सुरुवात तरी समाधानकारक झालेली दिसत नाही. ...
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. ...
नाशिक : घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. ...