म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
उमराणे : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उन्हाळ काद्यांचे दर चारशे ते साडेसहाशेच्या दरम्यान स्थिर होते. कांदा दरात पुन्हा सरासरी पन्नास रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. ...
सिन्नर : वनमहोत्सवांतर्गत १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वृक्षलागवड सप्ताहाची सिन्नर वनविभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली. ...
ताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो. ...
सिन्नर/ नांदूरशिंगोटे : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आजारी अवस्थेतील बिबट्याला रेस्कू टीमने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. ...
सिडको : येथील पेलिकन पार्क, बडदेनगर रस्ता, बाळासाहेब ठाकरे उद्यान, गणेश चौक उद्यानासह प्रलंबित असलेल्या नागरी विकासकामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केली. ...
‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाला १ जुलै रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे. या कालावधीत विद्यापीठाची वाटचाल विलक्षण अग्रेसर राहिली आहे. ...