इगतपुरी : कसारा घाटातील मुंबईहून नाशिकला येणाऱ्या जुन्या घाटात जोरदार पावसामुळे आज पहाटेच्या सुमारास जव्हार फाट्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबईहून नाशिकला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ...
वणी / पांडाणे : पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानंतर या भागातील संपर्क सुरळीत होणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकला; ...