लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ओझर येथील महिलेची सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºया नायजेरीयन नागरिकास ग्रेटर नोयडा व महाराष्ट्र पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमवारी (दि़२४) रात्री अटक के ...
पाटोदा : विखरणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून अक्षयप्रकाश योजना सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाअधिकारी वर्गाने मात्र पुन्हा एकदा सहा गावाना ठेंगा दाखवला आहे . ...
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. ...
सिन्नर: सनईच्या मंगल सुरांनी मंतरलेल्या वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. ...
नाशिक : जिल्हा बॅँकेचे थेट राज्य सहकारी बॅँकेतच विलीनीकरण करावे, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात आले ...