विविधमहामंडळाकडून बेरोजगारांना देण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, शहरातील २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या अधिकृत म्हणून घोषित करण्यात याव्या आदि मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आल ...
: सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, अस्वच्छता व किटकनाशक फवारणी होत नसल्याच्या प्रश्नावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समिती ...
चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्र म बदलण्यात येऊन शाळांच्या तासिकांमध्येही बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलांमध्ये इंग्रजी विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्याने इंग्रजी शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात ये ...
दत्तमंदिर सिग्नलजवळील देहबानू कॉम्प्लेक्स येथे १० बाय २० आकाराचे होर्डिंग उभारण्यात आलेले होते. जाहिरात कर थकबाकी पोटी सोमवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर होर्डिंग जमीनदोस्त क ...
महापालिकेच्या सिडको उद्यान विभागाकडून उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजर गवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर तसेच रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने ...
बहीण भावाच्या नात्याला रेशीम बंधांनी बांधणाºया हजारो सुबक राख्या शहरातील दिव्यांग मुलांकडून तयार करण्यात आल्या आहेत. जुन्या पंडित कॉलनीतील प्रबोधिनी संस्था आणि नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड)यांच्या वतीने दिव्यांग मुलांकडून हजारो राख्या तयार झाल ...
शहरातील सुमारे ३३८ कुष्ठरोगींना महापालिकेच्या वतीने दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाणार असून, वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कुष्ठपीडितांना मोठा आधार लाभणार आहे. ...
म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाºया दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : महापौरांसह पदाधिकाºयांनी औरंगाबाद येथे यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर सहाही विभागांत झाडू खरेदीची चर्चा सुरू झाली असतानाच त्याला सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सफाई कामगारांच्या संघटनांनी महापौर आणि आयुक्त यांची भेट घे ...