भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी त्र्यंबक मेळा बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने नाशकात पहिल्यांदाच व्यासपीठावर येत असून, त्यातही शिवसेना आक्रमक भूमिकेत आहे, तर मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे भाजपानेही मागे न राहण्याचे ठ ...
उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘सुशीला’ पुरस्कार पुणे येथील उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या माध्यमातून शनिवारी (दि.२९) शहरासह परिसरातील गावांमधून जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह आठ मंत्री रविवारी नाशकात येत असून, दौºयात हवाई व रस्ता असे दोन्ही मार्गांचे पर्याय ठेवण्यात आले आहेत. ...
इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सव मंडळाच्या बैठका सुरू झाल्या असून, तयारीचे नियोजन करण्यात येत आहे. यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. कारण गत वर्षी मनपा निवडणुकीमुळे वर्णणीसाठी कुठे जाण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळे गणे ...
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या वैद्यकिय संघटनेने राष्टÑीय पातळीवर स्वतंत्ररित्या बोधचिन्हाचे भारत सरकारकडून पेटंट मिळविले आहे. सदर बोधचिन्ह अॅलोपॅथी उपचारपध्दतीचा अवलंब करणारे व संस्थेकडे नोेंदणीकृत असलेल्या डॉक्टरांना वापरता येणार असल्या ...