लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्रिसूत्री’द्वारे शेतकºयांना सक्षम करणार - Marathi News | taraisauutaraidavaarae-saetakaoyaannaa-sakasama-karanaara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्रिसूत्री’द्वारे शेतकºयांना सक्षम करणार

राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य ...

शिंदे गाव येथील भरावा पुलाला ग्रामस्थांचा विरोध - Marathi News | saindae-gaava-yaethaila-bharaavaa-paulaalaa-garaamasathaancaa-vairaodha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गाव येथील भरावा पुलाला ग्रामस्थांचा विरोध

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ...

वेतन कराराबाबत दिवाळीपर्यंत निर्णय घ्या - Marathi News | vaetana-karaaraabaabata-daivaalaiparayanta-nairanaya-ghayaa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेतन कराराबाबत दिवाळीपर्यंत निर्णय घ्या

गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत ...

प्रत्येक शहरात होणार बसपोर्ट - Marathi News | paratayaeka-saharaata-haonaara-basapaorata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येक शहरात होणार बसपोर्ट

गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या बसपोर्टप्रमाणेच आता महाराष्टÑातही प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्याची राज्य सरकारची योजना असून, मेळा बसस्थानकात होणाºया बसपोर्टच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे. केवळ बसपोर्टच नव्हे तर पुण्यातील स्वारगेट येथे ...

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आनंदी सहवास संस्थेचा उपक्रम - Marathi News | adaivaasai-maulaancayaa-saikasanaasaathai-anandai-sahavaasa-sansathaecaa-upakarama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आनंदी सहवास संस्थेचा उपक्रम

सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्य ...

‘सिडको’च्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | saidakaocayaa-kaaravaaibaabata-maukhayamantarayaankadae-takaraara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सिडको’च्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सिडको परिसरातील मदरसा नुरूल-ए-हुदा या विश्वस्त संस्थेने १९९४ साली खरेदी केलेले दोन भुखंड अद्याप विकसित केले नाही, हे कारण दाखवून सिडकोने संबंधित संस्थेला तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार वितरण - Marathi News | paraitaisaudhaajai-saikasana-phandaataraphae-paurasakaara-vaitarana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार वितरण

नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल ...

सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत - Marathi News | saphaai-karamacaaoyaancai-taaraevaracai-kasarata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत

सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना त ...

जैन सोशल ग्रुपतर्फे विज्ञानाची प्रात्यक्षिके - Marathi News | jaaina-saosala-garaupataraphae-vaijanaanaacai-paraatayakasaikae | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैन सोशल ग्रुपतर्फे विज्ञानाची प्रात्यक्षिके

जैन सोशल ग्रुपच्या वतीने धनदाई लॉन्स येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. ...