शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूला हातगाड्यांचे अतिक्रमण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग आणि त्यातच जागोजागी चौकात तसेच रस्त्यातच मध्यभागी भटक्या गायी-वासरांनी ठिय्या मांडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ...
एमईएस (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) मार्फत लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाºया एमईएस बिल्डर्स असोसिएशनने निदर्शने करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंजूर कामे करण्यासही विलंब होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’विरोधात सामान्यांमधील वाढता रोष लक्षात घेता या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या कठोर पावलाचे डॉक्टरांसह सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. ...
प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी करदात्यांची अखेरच्या दिवशीही सोमवारी (दि.३१) धावाधाव सुरू होती. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना मोठ्या गर्दीपासून दिलासा मिळाला आ ...
नाशिक : खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज उत्साहात सांगता झाली. नाशिकमध्ये सिडको भागात प्रामुख्याने खान्देशातील नागरिक राहतात. ... ...
बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण प्रथमदर्शनी समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल. ...