ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदेच्या खोºयात जल सत्याग्रह सुरू आहे. त्यांच्या या सत्याग्र्रहाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध समविचारी संघटनांच्या वतीने एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ...
‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत ...
‘यार जिन्हे तुम भूल गए, वो दिन याद करों’, ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा’ आदी गीतांसह एक फुल दो माली चित्रपटातील ‘ओ नन्हे से फरिश्ते’, आमने सामनेचे ‘मेरे बैचेन दिल को’, नागीनमधील ‘तेरे एश्कका मुझपर’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आर. एम. ग्रुपन ...
खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाºया कानुबाई मातेला आज मिरवणूक काढत वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. खान्देशातील आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा सार्वजनिक उत्सव सिडको समितीच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व ...
स्मार्ट सिटी अंतर्गत साकार होणाºया मोठ्या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सुमारे १८ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. दरम्यान, सदरचा प्रस्ताव जाद ...
रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील रेशन दुकानदार संघटनेने मंगळवार, दि. १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचे ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा पुरवठा कार्यालयाने रेशन दुकानदारांच्या स्थानिक पदाधिकाºयांना प ...
गवळीवाडा भागात ब्रिटिशकाळापासून असलेले एक घर सोमवारी अचानक कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ढिगाºयाखाली अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. देवळाली कॅम्प गवळीवाडा येथील ख्राइस्ट चर्चच्या समोर गायकवाड व पगारे कुटुंबीय एका जुन् ...
दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा साधू-संतांचा मेळा अर्थात कुंभमेळ्याची छायाचित्रकार संजय जगताप यांनी टिपलेल्या छायाचित्रांची थेट संयुक्त राष्टÑ संघटनेच्या ‘युनेस्को’ने दखल घेतली असून, कुंभमेळा जागतिक वारसा ठरावा, यादृष्टीने पुढचे पाऊल टाक ...
हनुमाननगर येथे सुरू असलेल्या मद्यविक्री दुकानामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर मद्याचे दुकान त्वरित हटवावे, अशी मागणी परिसरातील शेकडो महिलांनी केली आहे. ...