नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे ...
महापौरांसह पदाधिकार्यांनी औरंगाबाद येथे यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर सहाही विभागांत झाडू खरेदीची चर्चा सुरू झाली असतानाच त्याला सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ...
पंचवटी : खून, हाणामार्या, चोरी तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्ातील संशयित गुन्हेगारांना वेळोवेळी आर्थिक मदत, आदिवासी भागात राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणारा सुरगाणा तालुक्यातील श्याम नागू पवार यास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला विवाहित पुरुष मंडळींच्या बाबतीत थोडी घ्यायला लावलेली नरमाईची भूमिका अत्यंत योग्य असून, अत्याचाराच्या नावाखाली ४९८च्या खोट्या केसेस दाखल करीत पुरुषांचा मानसिक छळ करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अंतर् ...
आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित मधुर भांडारकर निर्मित ‘इंदू सरकार’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, खासदार स्वर्गीय संजय गांधी यांची चुकीची माहिती, वक्तव्य दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्य ...