नांदेड शहरामध्ये ट्रकमधून विदेशी मद्याचा ५० लाख रुपये किमतीचा साठा पोहोचविण्यासाठी निघालेल्या ट्रकमधून संशयित दोघांनी नाशिकरोड परिसरातील एका व्यापाºयाला यापैकी २८ लाख रुपयांच्या मद्याचा माल विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
पंचवटीतील हिरावाडी परिसरात वॉचमनची नोकरी करणारा सर्जेराव उन्हाळे (२३) याने राहत्या खोलीत पत्नी सीमाचा गळा आवळून खून केल्याची घटना २०१५ साली उघडकीस आली होती. या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने उन्हाळे यास दोषी ठरवून जन्मठेप व दोन हजाराच्या द ...
प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या वि ...
नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनल ...
नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्ण ...
देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा-व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्य ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक कार्यालयाने राज्य सरकारला सादर केल्याचे वृत्त आहे. तूर्तास जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळामागे सहकार कायदा कलम ८८ नुसार चौकशीचे शुक्लकाष्ट लागले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखाना मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. ३१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने या दोन्ही कारखान्यांकडील थकीत वसुली करण्य ...